भारतीय सैन्य दलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकारी पदासाठी (८६ जागा) भरण्यात
येणार आहेत. यामध्ये अभियांत्रिकी केलेल्या पुरुष व महिलांसाठी जागा असून ऑनलाईन
अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट
न्यूजच्या २८ जानेवारी -३ फेब्रुवारी २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती
www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment
Thank you for sharing you thoughts with us..