कामगार राज्य विमा महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयात वरिष्ठ श्रेणी
लिपिक (१४७ जागा), बहुकार्यिक कर्मचारी (१४८ जागी) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज
करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधी अधिक माहिती
http://www.esicmaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची
जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २१ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
No comments:
Post a Comment
Thank you for sharing you thoughts with us..