केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये मागासवर्गीयांची वाहनचालक/शिपाई (६८३ जागा),
वाहनचालक व पंप ऑपरेटर /शिपाई (१४३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची
शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये
दि. ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cisf.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment
Thank you for sharing you thoughts with us..