ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारीच्या ४७७ जागा
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारी (४७७ जागा) हे पद भरण्यात येणार
आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१२ आहे. अधिक माहिती व
अर्ज www.orientalinsurance.org.in किंवा www.oiclao२०१२.com या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment
Thank you for sharing you thoughts with us..